कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या बेळगावातील आणखी एका यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे.
कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या बेळगावातील आणखी एका यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. बेळगाव शहरातील देशपांडे गल्ली येथील रवींद्र जठार (वय 60) यांचे पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्यात शवविच्छेदन करण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी रवींद्र जठार हे आपल्या मित्रांसह रेल्वे द्वारे प्रयागराजला गेले होते


Recent Comments