Belagavi

नियंत्रण सुटलेला ट्रक खांबाला धडकला

Share

नियंत्रण सुटलेला ट्रक एका स्ट्रीट लाइट खांबाला धडकला, ही घटना आज बेळगावातील डॉ. आंबेडकर नगरमध्ये घडली.

बेळगावातील डॉ. आंबेडकर नगरातील कत्ती अपार्टमेंटजवळ, एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने , तो स्ट्रीट लाइट खांबाला धडकला. परिणामी खांब पडला आणि वीज तारा जमिनीवर तुटून पडल्या . सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Tags: