महाराष्ट्राच्या पुणे येथे ध्रुव ग्लोबल शाळेत रविवारी झालेल्या ब्रेनोब्रेन इंटरनॅशनल संस्थाच्या माध्यमातून राज्य पातळीय 162 व्या ब्रेनोब्रेन 2025 हा उत्सव संपन्न झाले.
या स्पर्धेमध्ये बेळगाव वडगाव शाखेच्या वतीने 20 विद्यार्थी- विद्यार्थिनी भाग घेतले असून 5 जणांनी चॅम्पियन्स ट्रॉफी, 6 स्पर्धकांनी गोल्ड मेडल, 9 स्पर्धकांनी सिल्वर मेडल मिळवीत सहभाग घेतलेले सर्व स्पर्धकांनी मेडल मिळवीत शंभर टक्के यश संपादन केले .
मनोज होणगेकर, क्रिशा मठपती,सानवी मकाटी, पूर्वी मकाटी, श्रेयश कलाल दृष्टी नागोजीचे,
आराध्या चौगुले, श्रीसाई उप्पार, स्वरा सूर्यवंशी, पृथ्वीराज ढवळी , पृथ्वी देवरमणी, सानवी देवरमणी, मिथिलेश अंबरोळे . सिद्धार्थ तिगडी, श्लोक बागेवाडी. यांच्यासह प्रशिक्षिका ज्योती राजेश भरमैनवर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Recent Comments