Belagavi

अपघातात जखमी झालेल्या मंत्री हेब्बाळकर आणि आमदार हट्टीहोळी यांच्या प्रकृतिस्वास्थासाठी मारिहाळमध्ये देवाची विशेष पूजा

Share

कार अपघातात जखमी झालेले मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी बेळगाव तालुक्यातील मारिहाळ गावातील श्री बसवेश्वर मंदिर आणि श्री गुडदम्मा मंदिरात अभिषेक व पूजा करण्यात आली.

यावेळी बसवराज मॅगोटी , संजय चाटे, प्रकाश यल्लप्पनवर, एरण्णा पाटील, शंकर सोगली, रमेश अक्कतंगेरहाळ, बाळू करविनकोप्प, गुडाप्पा गोरव, यलगुंद सीतीमणी, शिवगुंद , समीर मुल्ला, दिलावर, विनोद चव्हाण, बसू चव्हाण पाटील, बसवराज पाटील आदी उपस्थित होते. ग्रामस्थ उपस्थित होते

Tags: