खानापुर तालुक्यातील हब्बनट्टी गावात हत्ती चे आगमन झाले आहे .

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हब्बनट्टी गावात जाणारी हत्ती दिसू लागले आहे, पाच दिवसांपासून गावात आलेल्या या हत्तीला परत जंगलात हाकलण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे . हत्ती पुन्हा गावात येणार नाहीत याही काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी वनाधिकाऱ्यांना केले आहे.


Recent Comments