ANIMAL

विजेचा धक्का लागून 13 गुरे जागीच ठार!

Share

हुक्केरी तालुक्यातील इस्लामपुर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जुने वंटमुरी गावात विजेचा धक्का लागून 13 गुरांचा मृत्यू झाला.

जुनी वंटमुरी गावातील यल्लवा गस्ती आणि लक्ष्मण किलरगी यांची अपघाती विद्युत शॉक लागून 9 गायी व 2 बैलांसह एकूण 13 गुरे मरण पावली. यमकनमरडी पोलिस ठाण्यात प्रकरण करण्यात आले आहे

Tags: