खानापुर तालुक्यातील कालमणी वनपरिक्षेत्रात गजराजाचे दर्शन झाले . खानापूर तालुक्यातील कालमणी गावातील जंगल परिसरात आज भर पावसात हत्ती दिसला . या भागातून आपल्या गावाकडे जाणाऱ्या लोकांनी ही दृश्ये आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा ; नंदगड ग्रामस्थांची मागणी
अथणी तालुक्यातील बल्लीगेरी गावात माकडांचा हैदोस : ६ जणांचा चावा घेऊन केले जखमी
खानापूर तालुक्यातील गोधोळी गावात पुन्हा बिबट्याचे दर्शन
विजेचा धक्का लागून 13 गुरे जागीच ठार!
बेळगावमध्ये आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य ‘तिरंगा बाईक रॅली’!
विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा स्तुत्य उपक्रम
घटप्रभा कालव्यात पाणी सोडण्यासाठी लोकापूरमध्ये रस्ता रोको!
Recent Comments