Dharwad

धारवाड लोकसभा निवडणुकीत नियमांचे उल्लंघन :भाजपला मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Share

हुबळीत भाजप कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.

गुप्त मतदान करण्याचा नियम असला तरी काही कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन करून भाजपला मतदान केल्याचे व्हायरल झाले.

मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास मनाई आहे. मात्र, मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन मतदान करणाऱ्या प्रतीक हबीब, गणेश डोंगडे, सुनील बकाले, अक्षय मगजीकोंडी या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी व मतदारांनी भाजप पक्षाला मतदान करून व्हिडिओ बनवले आणि त्यांच्या फेसबुकवर स्टेटस टाकले.

Tags: