विजयपूर जिल्ह्यात विजेचा आणखी एक बळी गेला आहे. वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना विजापूर तालुक्यातील मदभावी येथे घडली आहे .
लक्ष्मण सोमलू राठोड (72) हे विजयपूर तालुक्यातील मदभावी येथील रहिवासी शेतातील पिकांना पाणी देऊन घरी येत असतानाही दुर्घटना घडली आहे .
ही घटना विजयपुर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत घडली. तसेच विजयपूर जिल्ह्यात आतापर्यंत वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे.


Recent Comments