धारवाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून राज्य क्रीडा प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे युवा नेते विनोद आसूती निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
यावेळी विनोद आसूती हे भाजपचे उमेदवार प्रल्हाद जोशी यांच्या विरोधात लढणार आहेत. पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या बैठकीत विनोद आसूती यांना काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, केवळ अधिकृत घोषणा करणे बाकी आहे.


Recent Comments