धारवाड जिल्ह्यातील अन्नीगेरी तालुक्यातील हळ्ळीकेरे गावात श्रीगुरु कोट्टूर बसवेश्वराचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला.
धारवाड जिल्ह्यातील अन्नीगेरी तालुक्यातील हळ्ळीकेरे गावात श्रीगुरु कोट्टूर बसवेश्वराचा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच देवाचे विशेष पूजा विधी करण्यात आले. जत्रेसाठी राज्याच्या विविध भागातून भाविक आले होते. त्यांनी श्रद्धा-भक्तीने देवाचे दर्शन घेतले. रथोत्सवासाठी यंदा खास नवीन रथ निर्माण करण्यात आला आहे. तो या सोहळ्याचे आकर्षण ठरला.


Recent Comments