धारवाड येथे विजेच्या शॉर्टसर्किटने घराला आग लागली

धारवाड येथे विद्युत शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना घडली आहे. काकर ओणी, लाईन बाजार रोड, धारवाड येथील बेपारी यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुदैवाने घरात कोणीही राहत नव्हते. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले . अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली



Recent Comments