Dharwad

पेढानगरी धारवाड शहरात ‘काटेरा’ चित्रपट प्रदर्शित; चाहत्यांची झुंबड

Share

दि बॉस चॅलेंजिंग स्टार दर्शनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘काटेरा’ आज जगभरात रिलीज झाला. त्यासह आज पेढानगरी धारवाड प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दर्शनाच्या चाहत्यांनी दणक्यात स्वागत केले.

चॅलेंजिंग स्टार दर्शन अभिनित ‘काटेरा’ हा चित्रपट आज जगभर रिलीज झाला आहे. धारवाडमधील दर्शनच्या चाहत्यांनी काटेराचे जोरदार स्वागत केले. काटेराचा पहिला शो जल्लोषात पार पडला.

बऱ्याच दिवसानंतर दर्शनच चित्रपट आल्याने तो पाहण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती. धारवाड शहरातील दोन चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. श्रीनिवास आणि विजया सिनेमागृहात ‘काटेरा’ प्रदर्शित झाला आहे.

Tags: