धारवाडच्या शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयात भक्त कनकदास यांची जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयात कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. फ्लो
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक एनएम यबत्नाळ यांचे कनकदास यांच्या जीवनचरित्रावर विशेष व्याख्यान झाले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नलिनी बेंगेरी, प्राध्यापिका विद्या रायकर, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments