Dharwad

धारवाडमध्ये सर्पदंशाने मुलाचा मृत्यू

Share

धारवाड येथील हेब्ब ली येथे घराजवळ खेळणाऱ्या एका मुलाला सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू झाला.

अरुण बडिगेर (9) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. काल घराजवळ खेळत असताना मुलाला साप चावला. त्याला तातडीने किम्समध्ये उपचारासाठी नेण्यात आले, मात्र अरुणने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा आज मृत्यू झाला. याप्रकरणी धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: