Dharwad

धारवाड बायपास रोडवर इंधन भरून घेऊन निघालेला टँकर पलटी

Share

धारवाड बायपास रोडवर इंधन भरून निघालेला टँकर उलटून भीषण अपघात झाला.

या अपघातात लॉरी पलटी होऊन इंधन गळतीची भीती निर्माण झाली, त्यामुळे बायपास रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गाडीला सुखरूप बाहेर काढण्याचे काम हाती घेतले.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagavi #fueltanker #overturn #accident #traffic #karnataka #petrol #diesel #hazardousmaterials