राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ आणि इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी येत्या 7 नोव्हेंबरलाबेंगळूर येथे भव्य आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एम. बी. नाड गौडा यांनी दिली
धारवाड शहरात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राज्यभरातील सर्व गावातील कर्मचारी. 7 तारखेला कामावर गैरहजर राहून आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून ग्रामसेवकांच्या मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र संघर्ष करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments