बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात आज बसव सर्कलजवळ दुचाकी आणि कारची धडक झाली.
दुचाकीस्वाराचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
मृत हा चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा शहरातील असल्याची माहिती मिळाली आहे.
विजापुरात भीषण अपघात; २ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू
चोर्ला घाटात भीषण अपघात: डंपर आणि कारच्या धडकेत बेळगावच्या युवकाचा मृत्यू
पावसापासून वाचण्यासाठी धावणाऱ्या व्यक्तीचा बसच्या धडकेत मृत्यू
हारूगेरीजवळ कार-बाईकचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी
उसाच्या दरासाठी शेतकऱ्यांचे हिंडलगा कारागृहावर धडक आंदोलन
कराटेतील यशासाठी पालकांचा पाठिंबा महत्त्वाचा : महापौर प्रीती कामकर
उसाला टनाला ५,५०० रुपये दरासाठी मंत्र्यांच्या निवासस्थानी घेराव
Recent Comments