गोपाल ब्याकोड यांनी आज धारवाड जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.
माजी जिल्हा पोलीस अधीक्षक लोकेश जगलासर यांनी गोपाल ब्याकोड यांना पुष्पगुच्छ देऊन अधिकाराची सूत्रे सुपूर्द केली.
गोपाल ब्याकोड यांनी यापूर्वी हुबळी, धारवाड चे डीसीपी म्हणून काम केले होते.


Recent Comments