अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.
भाडिपा फेम भाग्यश्री लिमये ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. भाग्यश्री कायमच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
पुणे विरूद्ध इतर शहरांमधली मुलं आणि कांदे पोहे कार्यक्रम ही भाडिपाची सीरिज आहे. ज्यामुळे भाग्यश्री लिमये चर्चेत कायम चर्चेत असते. मध्यंतरी तिने उदयपूरमधील ट्रीपदरम्यानचे काही फोटोज शेअर केले होते. आता पुन्हा भाग्यश्रीने काही नवीन फोटोज शेअर केले आहेत. पांढरा स्लीवलेस टॉप आणि जीन्समधला भाग्यश्रीचा हा झकास लूक चांगलाच व्हायरल होत आहे.
‘घाडगे & सून’ या मालिकेतून भाग्यश्रीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.


Recent Comments