चांद्रयान उपग्रह आज श्रीहरी कोटा येथून प्रक्षेपित होणार असून त्यासाठी धारवाड येथील कलाकार मंजुनाथ हिरेमठ यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

LMV पाईप्सच्या साहाय्याने एक मिनी उपग्रह तयार करणारे कलाकार हिरेमठ यांनी यावेळी कोणत्याही व्यत्ययाशिवाय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण व्हावे यासाठी विशालेश्वराला प्रार्थना केली आहे.
गेल्या वेळी रोव्हर लँडिंगची समस्या होती. यावेळी तसे होऊ नये म्हणून मंजुनाथ हिरेमठ यांनी विशालेश्वराला प्रार्थना केली आहे. श्रीहरिकोटा येथून आज दुपारी 2:45 वाजता या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाईल.


Recent Comments