कलघटगीचे माजी आमदार सी. एम. निंबण्णावर यांचे बेंगळूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. धारवाड जिल्ह्यातील कलघटगी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सी एम निंबण्णावर यांचे
गंभीर आजाराने बेंगळूर येथील रुग्णालयात निधन झाले. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून सी एम निंबण्णावर विजयी झाले होते.



Recent Comments