बेळगावात रविवारी महिला व बाल विकास, दिव्यांग पुनर्वसन आणि ज्येष्ठ नागरिक सबलीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, यांनी खात्याच्या 2022-23 साठी स्वयंचालित वाहन योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या गृह कार्यालयात वाहनांचे वाटप केले.
यावेळी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, लाभार्थ्यांनी शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा चांगला उपयोग करून स्वाभिमानी जीवन जगावे.

यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक नागराजू आर. जिल्हा अपंग कल्याण अधिकारी नामदेव बिलकर आदी उपस्थित होते.


Recent Comments