Belagavi

आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांनी स्वीकारली सूत्रे

Share

आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांनी राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार आज स्वीकारला.
काल आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची

मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती व जनसंपर्क विभागाच्या

आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार आज आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांनी पदभार स्वीकारला.

Tags: