Belagavi

आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद लांबणीवर

Share

बेळगाव येथे 9, 10 आणि 11 तारखेला होणारी आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे.
कर्नाटक वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशन बेळगाव प्रधान सचिव अरुण पाटील यांनी ही माहिती दिली.

पुढील तारीख निश्चित केली जाईल आणि नंतर कळविण्यात येईल असे सांगून

परिषदेच्या तयारीसाठी सहकार्य दिलेल्या पत्रकार मित्रांचे त्यांनी आभार मानले आहेत.

Tags: