राज्य मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झालेले सतीश जारकीहोळी यांचे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या मुलांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

राज्य काँग्रेस सरकारमध्ये नवीन कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झालेले सतीश जारकीहोळी यांचे त्यांच्या गोकाक येथील निवासस्थानी त्यांचा मुलगा राहुल आणि मुलगी प्रियंका यांनी भव्य स्वागत केले.

बेळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त मंत्री सतीश जारकीहोळी यांचे गोकाक शहरात सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले.
त्याचप्रमाणे त्यांच्या गोकाक निवासस्थानी मुला-मुलींनी वडिलांना पुष्पहार अर्पण करून व कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.


Recent Comments