हरवलेल्या मुलाचा शोध लावल्याबद्दल एचईआरएफ संघटनेचे पोलिसांकडून कौतुक करण्यात आले.
बेनकनहळ्ळीत हरवलेला मुलगा सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे सावगाव ते मंडोळी दरम्यान सापडला.
११ वर्षांचा पृथ्वी पाटील हा बेनकनहळ्ळी गावचा मुलगा हरवल्याची तक्रार बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. यावेळी एचईआरएफ संघटनेच्या सदस्यांनी शोधमोहीम राबवून या मुलाचा शोध घेतला. याबद्दल डीसीपी शेखर, ग्रामीण पोलीस,

मुलाचे पालक आणि बेनकनहळ्ळीचे पंच आणि गावकऱ्यांनी संघटनेचे आभार मानले. ध्रुव हिरेमठ, संतोष दरेकर, सौरभ सावंत आदींनी मुलाच्या शोधासाठी परिश्रम घेतले.


Recent Comments