धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या गांधी भवनामागील एका जुन्या इमारतीत 40 वर्षीय पुरुषाचा अज्ञात मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळून आला.
चार-पाच दिवसांपूर्वी सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असावा . तो कोण व कोठून आला हे कळू शकलेले नाही.उपनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली आहे


Recent Comments