धारवाड येथील गुलगंजीकोप्पा उर्दू शाळेमागील विजेच्या खांबाला मंगळवारी दुपारी आग लागली.विद्युत शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली.
खांबाला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले.


Recent Comments