Dharwad

धारवाड ग्रामीण भागात शपथविधीचे राजकारण

Share

राज्याच्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशा राजकारणातील विविध कसरती सुरू होतील. त्याला पूरक म्हणून धारवाडच्या ग्रामीण भागात शपथविधीचं राजकारण सुरू झाले आहे..

18 तरुणांची बैठक बोलावून भाजपला पुन्हा एकदा विजयी करण्याची शपथ घेण्यात आली… धारवाडचे आमदार अमृत देसाई यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री विनय कुलकर्णी यांचा पराभव करण्याची शपथ भाजपच्या युवा अध्यक्षांनी घेतली…धारवाडमध्ये शांतता हवी असेल तर गुंडांचा उपद्रव टाळला पाहिजे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी भाजपला पुन्हा विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे(फ्लो)

Tags: