Dharwad

जमिनीच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला

Share

धारवाडच्या गवळी गल्ली येथे जमिनीच्या वादातून एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला… व्हॉइस ओव्हर : धारवाडच्या गवळी गल्लीतील मंजुनाथ मेटलूर याच्यावर चाकूहल्ला करण्यात आला असून हल्लेखोर फरार झाले आहेत… हल्लेखोरांची नावे समजू शकलेले नाही. जखमी तरुणावर धारवाड जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले .
धारवाड विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली.

Tags: