धारवाड नवीन बसस्थानकाजवळील बारमध्ये दारूच्या नशेत काही तरुणांनी बार मॅनेजरवर हल्ला केल्याची घटना घडली.
याच बारमध्ये नेहमीप्रमाणे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गुंडांनी व्यवस्थापकाशी क्षुल्लक कारणावरून वाद घालून , व्यवस्थापकाला मारहाण केली. त्याच बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झाले आहे. ही घटना धारवाड उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली


Recent Comments