धारवाडमध्ये एका रिकाम्या घरात भटक्या रानमांजरांचा कळप आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रानमांजरांचा हा कळप धारवाडमधील मडिहाळ येथील एका रिकाम्या घरात दिसला आणि स्थानिकांना ते पाहून धक्काच बसला.
ही मांजरे अनेक दिवसांपासून या एकाच घरात रहात असून ती खिडकीतून डोकावून पाहतात. स्थानिकांनी याचे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केले आहे.


Recent Comments