धारवाडच्या बाहेरील भागात जेएसएस कॉलेजच्या मागील टेकडीवर , मैलारलिंग देवस्थानच्या आसपासच्या भागात आग लागल्याने मोठ्या प्रमाणात मोठी झाडे जळाली आहेत .
मैलारलिंग देवस्थान हे धारवाडच्या बाहेरील भागात जेएसएस कॉलेजच्या मागे टेकडीवर आहे. या परिसराला अज्ञातांनी आग लावल्याने मोठ्या प्रमाणावर झाडे जाळली आहेत .
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचुन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला . मात्र ह्या टेकडीवरील वाळलेल्या गवतामुळे , आग पसरत चालल्याने , अग्निशामक दलाला आग विझवताना खूप मेहनत घ्यावी लागली .


Recent Comments