विजापूर शहरातील चांदणी हॉटेलजवळ एका व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याची घटना घडली आहे.

शहरातील रहिवासी हनुमंत याचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून झालाय की नैसर्गिक मृत्यू हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विजापूर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments