बेळगावच्या वडगाव मधील ,कलमेश्वर रोड च्या रहिवासी , रत्नाव्वा ईश्वर ताळूकर , (वय ८० ) यांचे बुधवारी निधन झाले .

त्यांच्या पश्चात , तीन मुले , दोन मुली , तसेच मोठा परिवार आहे .
त्यांच्या पार्थिवावर , उद्या गुरुवारी सकाळी दहा वाजता ,
खासबाग रुद्रभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत


Recent Comments