कर्नाटकात कोरोनाच्या डेल्टा आणि नव्या ओमीक्रॉन या दोन्ही विषाणूंचा संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे सरकारने नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू जारी केला आहे. तशातच आता शाळाही बंद करण्याची मागणी होत आहे. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने शाळा बंद कराव्यात असा सूर पालकांतून व्यक्त होत आहे. तिसऱ्या लाटेचा फटका मुलांना सर्वाधिक बसेल असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पालकांचे म्हणणे काय आहे ते पाहुयात …
Recent Comments