सह्याद्री ट्रेकर्स बेळगांव यांच्यावतीने राजगड-तोरणा गडकोट मोहीम नूकतीच यशस्वी करण्यात आली मोहीम गूंजवणे पासून चोरवाटेन राजगड सर करून पूर्ण गड पदर्शन करून बेल्लाद बालेकिल्ल्या कठीण चढाई सर करून पद्मावती मंदीर मधे मूकाम परत दुसर्या दिवशी संजीवनी माची वरून मोहीम चालू तोरणा गडाकड तोरणाची बूधला माचीवरून माकडवाटेन झूंजार माचीवरील तोरणाई मंदीर मधे मोहीम ची सांगता..

या मोहीम मधे बसवण कूडची ,हालगा,भांदूरगल्ली बेळगांव मधील युवक सहभागी नागेश बेडका संदेश चौगुले आकाश हींडलगेकर सागर हींडलगेकर तुषार भोसले चंद्रकांत दिवटे शूभम भाडाचे वरूण बेडका रोहीत चौगुले ओमकार कदम रितेश हाणमंताचे रोहीत यल्लूरकर


Recent Comments