DEATH

नसरुल्ला अरकाटी यांचे निधन

Share

खानापूर शहरातील मुस्लिम समाजाचे नेते नसरुल्ला अरकाटी यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले.

नसरुल्ला अरकाटी यांनी खानापूर न्यायालयात सुमारे ४० वर्षे सेवा बजावली होती. काँग्रेसचे नेते म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी, दोन विवाहित मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags: