बेळगाव तालुक्यातील राजहंसगड येथील मारुती गल्लीचे रहिवासी आणि शतायुषी जीवाप्पा गुंडू पवार (वय १०५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.

मृत जीवाप्पा पवार हे ज्येष्ठ पत्रकार महादेव पवार यांचे वडील होत.

त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, पत्नी, तीन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे व पणतवंडे असा मोठा परिवार आहे.


Recent Comments