DEATH

दिगंबर मुरलीधर काकडे यांचे निधन

Share

बेळगाव येथील खादरवाडीचे रहिवासी दिगंबर मुरलीधर काकडे (८७) यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, मुलगा, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सोमवारी सकाळी ८ वाजता खादरवाडी येथील स्मशानभूमीत अस्थि विसर्जन विधी पार पडणार आहे.

Tags: