बेळगाव शहरातील एचडी कुमारस्वामी लेआउट येथील रहिवासी रुद्रम्मा सिद्धप्पा चंदरगी (वय ८६) यांचे गुरुवारी निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली आणि मोठा परिवार आहे. बालाजी हार्डवेअरचे मालक तसेच भाजप युवा नेते रुद्रण्णा चंदरगी यांच्या त्या मातोश्री होत.



Recent Comments