बेळगाव शहरातील शहापूर येथे राहणाऱ्या श्रीमती कुमुदिनी शेषाचार्य पुजारी (वय ८८) यांचे आज निधन झाले.

मृतकुमुदिनी या ८०% अंध (दृष्टीहीन) असतानाही टेलिफोन बूथ चालवत होत्या, तसेच त्या संगीतप्रेमी होत्या. आकाशवाणी धारवाड केंद्राच्या कलाकार म्हणून त्यांनी अनेक दास साहित्यातील पदे, वचने आणि भावगीते सादर केली होती. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.



Recent Comments