DEATH

नूरजान गजबरसाब मुजावर यांचे निधन

Share

हुक्केरी शहरातील गजबरवाडी येथील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ महिला नूरजान गजबरसाब मुजावर यांचे आज पहाटे निधन झाले.

हुक्केरीतील प्रसिद्ध उदबत्ती व्यावसायिक राजू मुजावर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल आमदार निखिल कत्ती यांच्यासह अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. आज संध्याकाळी हुक्केरी येथील गजबरवाडी कबरस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags: