Belagavi

हलगा येथील पंच कमिटी सदस्य बाबूराव शिंदे यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील हलगा गावच्या पंच कमिटीचे सदस्य बाबूराव भैरू शिंदे (वय ६८) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Tags: