मूळचे बैलहोंगल आणि सध्या खानापूर येथील रहिवासी बी. व्ही. गडाद यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ आणि मोठा परिवार आहे. विद्यानगर येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेच्या शिक्षिका श्रीमती गडाद यांचे पती होत.आज त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.



Recent Comments