DEATH

बाबूराव ओनरोट्टी यांचे निधन

Share

बेळगावमधील बसवण कुडची येथील रहिवासी आणि उत्पादन शुल्क विभागाचे निवृत्त अधिकारी बाबूराव ओनरोट्टी यांचे आज निधन झाले.

बसवण कुडची परिसरातील देवराज अर्स कॉलनीमध्ये राहणारे बाबूराव ओनरोट्टी यांनी उत्पादन शुल्क विभागात प्रदीर्घ काळ सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात तीन मुले, जावई, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: