DEATH

बेळगावमधील भाग्यवंती पोरवाल-संघवी यांचे निधन

Share

बेळगावमधील सदाशिवनगर फर्स्ट क्रॉस येथील रहिवासी भाग्यवंती चंपालालजी भुरमलजी पोरवाल-संघवी यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते.

त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे. भाग्यवंती पोरवाल-संघवी यांची अंत्ययात्रा उद्या रविवारी सकाळी ११ वाजता सदाशिवनगर येथील त्यांच्या निवासस्थानाहून सदाशिवनगर स्मशानभूमीकडे निघणार आहे.

Tags: