DEATH

राहुल जाधव यांचे निधन

Share

बेळगावमधील कंग्राळ गल्ली येथील रहिवासी राहुल रतन जाधव (वय ३३) यांचे मंगळवारी निधन झाले.

कंग्राळ गल्लीतील युवक राहुल रतन जाधव यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, काका-काकू आणि बहिणी असा परिवार आहे. गुरुवारी (ता. ३०) सकाळी ८ वाजता रक्षा विसर्जन करण्यात येणार आहे.

Tags: