बेळगावमधील माळी गल्लीचे रहिवासी प्रभू मोहन रामण्णवर यांचे शुक्रवारी वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.

प्रभू रामण्णवर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मोठा आप्तपरिवार आहे. रामण्णवर यांच्या निधनानिमित्त १२ एप्रिल रोजी त्यांच्या शिवगणाराधनेचे आयोजन करण्यात आले आहे.


Recent Comments